अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या दोघांमध्ये बोलणी सुरु आहे, हे दोघे एकत्र या चित्रपटासाठी सर्वात मोठे स्टारकास्ट एकत्र आणतील,दीपीका पादुकोण,कृती सनन,अभिषेक बच्चन,जॅकलिन फर्नांडिस जॉन अब्राहम आणि मागील चित्रपटातील काही स्टार यात दिसणार असल्याचे बोलले जात आहे
सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टींवर काम सुरू असून आयएमएक्च्या फॉरमॅटनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाणार आहे, यापूर्वी बाहुबली आणि पद्मावत या स्वरूपावर चित्रीत करण्यात आले आहे.
या फ्रेंचायझीचा मागील चित्रपट 'हाऊसफुल 4' बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला. दीपिका पादुकोण ही सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्नाया पांडे यांच्यासोबत शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
#lokmatcnxfilmy #Housefull5 #Akshaykumar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber